|| पुजेसंदर्भी माहिती||

पुजेसाठी यजमानांनी दयावयाची माहिती-
1. हिंदु पंचागनुसार तिथी.
2. गोत्र.
3. संपुर्ण पत्ता दुरध्वनी क्रं आणि आवश्यकतेनुसार ई-मेल आयडी .
4. पुजेला लागाणारी द्रव्य राशी.


श्री गुरूमंदिरसंस्थानातील पुजा प्रकार खालील प्रमाणे:

श्री शाश्वत लघुरूद्र व पादूकांवर अभिषेक ११००१ रू.
श्री शाश्वत लघुरूद्र व अन्नदान ७००१ रू.
श्री शाश्वत अन्नदान देणगी ६००१ रू.
श्री शाश्वत सत्यदत्त( रिकामी असल्यास भक्ताचे इच्छेप्रमाणे) ५००१ रू.
अधिकमास शाश्वत लघुरूद्र व पादुका पुजन ७००१ रू.
अधिकमास शाश्वत अन्नदान ५००१ रू
अधिकमास शाश्वत सत्यदत्त ३००१ रू.
महाराजांना एक दिवसाचा नैवेद्य ५०१ रू.
'श्रीचीं' ची दिपमाळ( गुरूवार/ एकादशी) १०१ रू.
१० लघुरूद्र ब्राम्हण भोजनासहित २५१रू.
११ सत्यदत्त( यजमान स्वतः पुजा करू शकतात) १०१ रू
१२ अभिषेक १०रू.
१३ 'श्रीचीं ची पालखी ५१ रू.
१४ गंधलेपन १०१ रू